रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर! रेशन कार्डधारकांना मिळणार ४ वस्तु फ्री पहा माहिती ! Ration card Anandacha sidha 2024
Ration card Anandacha sidha 2024: महाराष्ट्र सरकार गणेशोत्सवाच्या वेळी आनंदाचा शिधा देणार आहे. हा आनंदाचा शिधा मागील दोन वर्षापासून रामनवमी पासून देण्यात येत आहे याचा लाभ राज्यातील एक कोटी सत्तर लाख 82 हजार 86 लोक घेत आहेत. यासाठी शासनाने 562 कोटी 51 लाख रुपये खर्चाची निधी देखील मंजूर केलेली आहे.मागील वर्षीपासून गौरी गणपती दिवाळी गुढीपाडवा … Read more